(तारीख २७.०५ .२०२० | वेळ - ९:२६ संध्या.)
१) आज सकारात्मक (पॉझिटिव्ह) रुग्ण संख्या (मनपा रहिवासी )- २१
२) आजपर्यंतची सकारात्मक ( पॉझिटिव्ह ) रुग्ण संख्या (मनपा रहिवासी ) - ४५०
३) मनपा हद्दीतील रहिवासी संख्या - २५२ ( पि. चिं. मनपा रुग्णालयात दाखल- २२४ + पि. चिं. मनपा हद्दीबाहेरील रुग्णालयात दाखल – २८)
४) आजपर्यंत मनपा हद्दीमधील कोरोनामुक्त झालेली रहिवासी रुग्णाची संख्या - १९१
५) आजपर्यंत मनपा हद्दीमधील रहिवासी एकूण मयत संख्या - ७
६) आज सकारात्मक (पॉझिटिव्ह) रुग्ण संख्या (हद्दीबाहेरील रहिवासी) -४
७ आज सकारात्मक (पॉझिटिव्ह)रुग्ण संख्या (मनपा हद्दीबाहेरील रहिवासी) - ६६
८) मनपा हद्दीबाहेरील रहिवासी मनपा रुग्णालयात दाखल रुग्णाची संख्या - ३५
९) आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या मनपा हद्दीबाहेरील रहिवासी रुग्णाची संख्या - २०
१०) आजपर्यंत मनपा हद्दीबाहेरील रहिवासी असलेल्या एकूण मयत व्यक्तींची संख्या -११
PCMC covid - 19 updates till 27 /5/2020 9pm
Reviewed by Shubham
on
May 28, 2020
Rating:
No comments: